प्रकाशन सोहळा..

Submitted by प्राजु on 16 January, 2013 - 06:19

नमस्कार मंडळी,
नमस्कार,
माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणींना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की, माझी आई प्रख्यात लेखिका सौ. मंजुश्री गोखले, हीच्या २५ व्या पुस्तकाचे म्हणजेच, "ओंकाराची रेख- जना" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा, शुक्रवार दि. १८ जाने २०१३ रोजी, संध्याकाळी ५.०० वाजता, चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी, पुणे.. येथे संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.

Print

सगळ्यांना पुन्हा एकदा मनःपूर्वक आमंत्रण.

- प्राजु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाशनाच्या कार्यक्रमाला नक्की या.. पुस्तकाची माहिती.. शिवाय इतरही दोन पुस्तके डिस्काऊंट मध्ये मेहता प्रकाशनने विक्रीस ठेवलेली आहेत.