.....

Submitted by टोचा on 15 January, 2013 - 05:28

.....

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

बॅगेत बाँब नव्हता. अशा संवेदनशील विषयांवर घाईघाईत बाफ उघडण्याआधी माहितीची खातरजमा केली जावी. ऐकीव माहितीवर उघडण्यात आलेल्या अशा बाफांकडे अ‍ॅडमिनने लक्ष द्यावे ही विनंती.

म.टा. online ला running banner होते. मग इथे धागा चालू केला तर काय चुकले?

प्रसाद, गांभिर्य लक्षात घ्या. हे मात्र बरोबर आहे की खातरजमा न करता अशा संवेदनशील विषयावर धागे काढू नयेत. घबराट पसरते. अ‍ॅडमिनना तुम्हीच हा धागा उडवायला सांगा. त्या आधी संपादित करुन एक टिंब टाका म्हणजे कंटेंट दिसणार नाही.

जर ही बातमी मेडियाने प्रसिद्ध केलेली होती तर त्यासंबंधी येथे माहिती देण्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही.
असो सहजच वाटले म्हणुन लिहित आहे, कोणताही वाद वाढविण्याचा इरादा नाही.