वेध २०१३ लातूर

Submitted by विप्रा on 13 January, 2013 - 03:50

वेध व्होकेशनल एज्युकेशन डायरेक्शन अँड हार्मनी , अर्थात व्यवसाय प्रबोधन परिषद.
विचार सुत्र : कर्तूत्वाचे मोजमाप.
दिनांक : रविवार , २० जानेवारी २०१३
वेळ : सकाळी ९.३० ते सायं ५.००
स्थळ : दयानंद महाविद्यालय सभाग्रूह , लातूर.

सुप्रसिध्द मनोविकास तद्य डॉ. आनंद नाड़कर्णी याच्या कल्पकतेतून आकाराला आलेला , कुमारवयीन मुला-मुलींना व्यवसायाची 'दिशा व लय' देणारा उपक्रम.

सहभागी मान्यवर

१. डॉ. रुपा रेगे - नित्सुरे
मुख्य अर्थतद्य व जनरल मॅनेजर - बॅंक ऑफ बडोदा.

२. नरेंद्र राहूरीकर

डि-फाईन आर्टस प्रा. ली. या संस्थेद्वारे कला दिग्द्रर्शनातले अभीनव प्रयोग करून चित्रपट , मालीकांना देखणं रुप देणारा बॉलीवुडचा आघाडीचा कला दिग्दर्शक.

३. अ‍ॅड. असिम सरोदे

मानवी हक्कांसाठीच्या कायदेशीर सघर्षात पुढाकार घेणारे पुण्याचे तरुण कायदा पदवीधर.

४. प्रसाद पुरंदरे

ट्रेकींग , सायकलींग , रॅपलींग ते ऑटोमोबाईल रेसींग व रंगभूमि / चित्रपट दुनीयेत स्वतत्र ओळख निर्माण करणारा एक भन्नाट कलाकार.

५. स्प्रुहा जोशी

एका लग्नाची दुसरी गोष्ट मधील 'कुहू' व उंच माझा झोका मधील रमाबाई रानडे या भुमिकाद्वारे घराघरात पोहोचलेली गुणी अभिनेत्री.

या सगळ्याना 'बोलतं' करणार आहेत डॉ आनंद नाडकर्णी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. रुपा रेगे नित्सुरे

REGE.jpg

प्रसाद पुरंदरे

PRASAD.jpg

असिम सरोदे

ASIM.jpg

नरेन्द्र राहुरीकर

NARENDRA.jpg

स्प्रुहा जोशी

SPRUHA.jpgS J.jpg