झाडं, पहाट

Submitted by pulasti on 12 January, 2013 - 20:01

कॅन्व्हासवर अक्रेलिक.

Trees in the morning.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुलस्ती, इतक्या कालावधीनंतर आणि तेही चित्रकला विभागात ? चित्रात एखादी गझल असेल का ?
चित्र सुरेख आहे. Happy

पुलस्ती, फारा दिवसांनी आणि तेही इतक्या वेगळ्याच मनोहारी रुपात

व्वा व्वा

(कविता, गझलेच्याही प्रतीक्षेत)

सर्वांचे मनापासून आभार!

कौतूक, भूषण, जयू... गझलेचं काय सांगावं... तिचा मूड, माझा मूड, वेळ... सगळं गणित कधी जमेल कुणास ठाऊक. पण जमेल... shawshank redemption सिनेमात म्हणतात तसं - होप इझ अ गूड थिंग Happy

>> गझलेच्या प्रांतातून चित्रकलेत.
visual गझलच आहे की ही.
सुंदरच चित्र पुलस्ती. तुमची गझल पण शोधावी लागणार म्हन्जे.

सुंदर, पुलस्ती... मला तरी ह्यात अगदी अप्रतिमरित्या वृत्तं, रदीफ, काफिया संभाळलेले दिसतायत....
गजलीयत तर क्या कहिने Happy