सिंहगड पायथा, डोणजे फाटा येथे जागा गुंतवणुक

Submitted by दादाश्री on 12 January, 2013 - 02:40

माझे मित्र श्री. देशपांडे यांची सिंहगड पायथा, डोणजे फाटा येथे ५ गुंठे जागा आहे , त्यांनी ती ज्या शेतकर्या कडून घेतली ते आजून १० गुंठे जागा विकतायेत तर आपल्या मायबोलिकरांमध्ये कोणी उत्सुक असल्यास कळवा.
जागा डोणजे फाटा चौकातुन ५ मि. अंतरावर अन नविन होत असलेल्या दरोडे जोग ग्रुहप्रकल्प, पाटे ग्रुहप्रकल्प याच्या जवळ आहे, त्यामुळे गुंतवणुक म्हणून चांगला पर्याय आहे. एस्सेल वल्ड म्हणून काही तरी पार्क जवळच होतय. जागेला झेड पी चा रस्ता टच आहे. जाहिरात विभागात दिले आसूनही इथे माहिती देत आहे कारणं कित्येकदा रोमा त असणारे माझ्यासारखे मा बो कर जाहिरात विभागात जात नाहीत Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एन ए झालेली आहे का? नसल्यास एन ए होण्यात काही अडचण नाही ना?
रस्ता पाणी यांची काय परिस्थिती?
भोगवटा वर्ग कुठला?
ही माहिती मिळाल्यास निर्णय घेणे सुकर व्हावे.

६ लाख प्रती गुंठा.
<<<<
एन ए झालेली आहे का? नसल्यास एन ए होण्यात काही अडचण नाही ना?>>> एन ए नाहीए पण नक्कीच होऊ शकते,
रस्ता पाणी यांची काय परिस्थिती?>> स्व मालकीचा रस्ता जि.प. रस्ता टच, पाणी मुबलक, शेजारीच नामांकीत सोसायटीचे गेट अगदी लागून.
भोगवटा वर्ग कुठला?>> विचारुन लिहितो .
शेती नाविकास झोन आहे अस म्हणालेत .
Happy विशेष सूचना : व्यवहार खरेदीदार अन शेतकरी यांच्यात सरळ होइल माझे ब्रोकेज / फी / कमिशन असे काहीही नाहीये , देशपांडे काकांना शेजार चांगला मिळावा हा हेतू आहे , ( आटलेल्या प्रतीसादांसाठी Lol )

+