लँन्डस्केप पेंटिग - झाड वेगळ्या प्रकारे

Submitted by यशस्विनी on 8 January, 2013 - 23:28

Landscape-2---Copy.jpg

Acrylic on Paper
"Winsor & Newton" Galeria acid free paper 16"x12" 300 gsm
"Daler Rowney" Cryla Artists' Acrylic

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे चित्र.

असं काही तंत्र आहे चित्र काढायचं की तुमची स्वतःची आयडिया आहे ?

धन्यवाद सर्वांना Happy

सिंडरेला, वरील चित्र हे रेफरन्स चित्र घेउन काढलय. आधी बॅकग्राउंड विविध रंगात रंगवुन घेतला मग झाड काढले व त्यावर शेडिंग केली