सध्या आयटी विभागात मंदी आहे असे म्हणतात ,ही गोष्ट कितपत खरी आहे.मी (MCS FRESHER) गेल्या जुन पासुन आयटी विभागात नोकरी शोधत आहे. मुख्य म्हण्जे फसवणुकीचेच प्रकार जास्त घड्त आहेत.ओळखी शिवाय फारसे काही होत नाही.
तर ही मंदी कधी हट्णार?
मोठ्या कंपन्याची काय परिस्थीती आहे? कुणी म्हणते की २०१६ पर्यंत अशीच परिस्थीती राहणार आहे.नक्की काय परिस्थीती आहे ते जरा आमच्या सारख्या फ्रेशर लोकांना समजले तर बरे होइल.जिकडे-तिकडे अनुभवी लोकांनाच मागणी आहे. तर फ्रेशर लोकांनी काय करावे? मायबोली वर सगंणक अभियंते आहेत त्यांनी थोडे मार्गदर्शन केले तर बरे होइल. आणि consultancy join करावी तर ते आम्हालाच आमचा पहिला पगार मागतात. शिवाय त्यावर किती विश्वास ठेवावा. आमची काम करण्याची शक्ती असेल किंवा इच्छा असेल त्याचा काही कंपन्या नुसताच वापर करुन घेतात without payment सहा महिमे काम करा इ. आमच्या कडुनच पेसा मागणे.कधी back office la night shift कायमचीच असते. खुप वेळा back office la घेत नाहीत कारण आम्ही post graduate आहोत.
माझी शोध मोहिम सुरु आहेच पण पुण्यात कुठे फ्रेशर साठी ओपनींग असेल तर सांगा .
मंदी कधी ह्ट्णार?
Submitted by Prajakta C. Kulkarni on 7 January, 2013 - 01:16
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजच्या बिझिनेस स्टँडर्डच्या
आजच्या बिझिनेस स्टँडर्डच्या पहिल्या पानावरची सगळ्यात वरची बातमी हीच आहे.
http://business-standard.com/india/news/slowdown-blues-it-firms-set-to-h...