Submitted by आकांशा on 5 January, 2013 - 05:51
नमस्कार,
मी नवीनच मायबोलीमध्ये प्रवेश केला आहे.
मला संक्रांतीच वाण काय द्याव? ह प्रश्न पडला आहे, जे वाण लुटणार आहोत त्याचा उपयोग झाला पाहीजे. कृपया मला अश्या वस्तू सुचवाव्यात. वाट्या, चमचे, प्लॅस्टीक वस्तू सोडून
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तरीपण ६ आणि ८ जरा अति आहे.
तरीपण ६ आणि ८ जरा अति आहे. इथे आरामात १-३ ला मिळतो
योकु, त्या बाईंनी ४० फ्लॉवर
योकु, त्या बाईंनी ४० फ्लॉवर द्या सांगितलं असेल, फुलवाल्या ऐवजी भाजीवाल्याने मनावर घेतलं इतकंच.
शुक्रवार सुरु!!!!
आमचेकडे यावेळेला रोपं देत आहे
आमचेकडे यावेळेला रोपं देत आहे ही !
मला एका हळदीकुंकवाला एका
मला एका हळदीकुंकवाला एका सुशोभित कागदावर लिहिलेला सुविचार वाण म्हणून मिळाला ...
मला एका हळदीकुंकवाला एका
मला एका हळदीकुंकवाला एका सुशोभित कागदावर लिहिलेला सुविचार वाण म्हणून मिळाला .. <<<
पुढच्या वेळी 'वाण म्हणून काय द्यावं? ' हा प्रश्न पण मिळेल..
(No subject)
मोबाईल रिचार्ज पॅकची कुपन्स
मोबाईल रिचार्ज पॅकची कुपन्स द्यावीत वाण म्हणून.
आहेरात द्यायच्या लिफाक्यांचे
आहेरात द्यायच्या लिफाक्यांचे पॅक
यावर्षी आमच्या घरी मिळालेल्या वाणांमध्ये ही वस्तु पहिल्यांदाच पाहिली.
Pages