स्कार्फ

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 5 January, 2013 - 03:17

नेटवर शोधतांना सापडलेलं डिझाईन आणि घरात असलेल्या लोकरी वापरुन केलेला स्कार्फ Happy ह्यात ४१ चेन्स घालून सुरवात केली आणि नंतर पॅटर्न घातला.

हे नेटवरचं डिझाईन

chevron-chart-fixed.jpg

हा मी केलेला स्कार्फ

DSC02009.JPG

हा क्लोज अप

DSC02010.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान. स्कार्फ ला खाली रंगसंगती जुळवुन त्याप्रमाणे दशा बांधल्याने विशेष शोभा आली आहे.

धन्यु Happy

सुलेखा .....खरं तर मधला रंग हिरवा आहे पण फोटोत तो काळा दिसतोय Happy आणि दशांचं म्हणशील तर फक्त दशा लावायलाच २ तास लागले Happy कारण प्रत्येक वेळी पुन्हा चेन्स घालून एकेक विणून जोडलीये.

धन्यु Happy