मुलांच्या शाळेत आईची रांगोळी स्पर्धा...

Submitted by अर्चना पुराणिक on 5 January, 2013 - 00:47

मुलांच्या शाळेत आईसाठी रांगोळी स्पर्धा होती.त्यामध्ये मी भाग घेतला होता...माझ्या सोबत दोन मैत्रिणीनी पण मला मदत केली होती...आम्हाला या स्पर्धेत दुसर बक्षिस मिळाल Happy

473422_296844967071315_12461351_o.jpg542299_151737104956739_100003613516111_190225_781700809_n.jpg551692_151737451623371_100003613516111_190229_1657428858_n.jpgRAN.jpgSAM_1036.JPGSAM_1037.JPGSAM_1038.JPGSAM_1039.JPGSAM_1041.JPGSAM_1042.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव अर्चना, एकदम सुंदर रांगोळी...... तुमच्याकडे प्रथम क्रमांक पटकावलेल्या रांगोळीची प्रचि आहे का? असेल तर इथे टाकाल का?

यशस्विनी,माझ्याकडे त्या रांगोळीचा फोटो नाही पण तीने आई व मुलगी आशी रांगोळी काढली होती Happy (मदर्स डे) Happy होता म्हणुन.मला मात्र महाराष्ट्राची खास रांगोळी ( संस्कारभारती) काढायची इच्छा होती म्हणुन मी ही रांगोळी काढली Happy

सुंदर रांगोळी आहे. (केवढी मोठी आहे! सॉलिड पेशन्सचं काम!)
अन्य बक्षिसपात्र रांगोळ्यांचेही फोटो असतील तर टाका. Happy

(अवांतर - त्या वरच्या ओळींत 'माझी मदत'च्या जागी 'मला मदत' असं लिहाल का? नुकतंच 'खुप्ते तिथे गुप्ते'मधे आनंद इंगळे यांनी सांगितलंय Wink )

रांगोळ्या अतिशय सुंदर आहेत.

( पण मुलांच्या शाळेत पालकांनी काढलेल्या रांगोळ्या हा कुठला शैक्षणिक उपक्रम आहे ? कि फी भरणारे पालक शाळेवर खूष रहावेत हा व्यवस्थापनाचा दृष्टीकोण ? )

एक प्रतिसादक....... अरे "मदर्स डे" साजरा केला होता शाळेत त्यामुळे सगळ्या आयांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यातलीच ही रांगोळी स्पर्धा होती Happy