माहिती हवी आहे.

Submitted by sneha1 on 2 January, 2013 - 17:29

नमस्कार मंडळी.
मला थोडी माहिती हवी आहे.सॅन फ्रान्सिस्को मधे ऑफिस असल्यास तिथे राहण्यासाठी जवळची कोणती शहरं चांगली आहेत? म्हणजे खूप कम्युट नाही, reasonable भाडं ,आणि चांगली शाळा असेल असे..
कोणी सांगू शकेल का प्लीज?
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users