नविन वर्षाच्या शुभेच्छा

Submitted by varsha11 on 1 January, 2013 - 01:13

माझ्या लेकिने केलेली कॅलिग्राफी.

सगळ्यांना हे नविन वर्ष सुख-समृध्दीचे जावो हिच सदिच्छा. :)IMG00349-20121231-1645.jpgIMG00343-20121225-1728.jpgIMG00344-20121225-1735.jpgIMG00353-20130101-1041.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा११, तुम्हां सगळ्यांना नवर्षाच्या शुभेच्छा! लेकीचे कौतुक.
अक्षरांमध्ये गुंफलेले हसरे चेहरे एकदम मस्त आहेत! Happy