निधड्या छातीच्या अनामिकेला खरी आदंरांजली! - यां नेत्यांना मते देउ नका!

Submitted by माणुस on 30 December, 2012 - 23:08

http://adrindia.org/content/analysis-candidates-mps-and-mlas-who-have-de...

लिस्ट आहे खासदार, आमदारांची ज्यांच्या विरूद्ध स्त्री विरूद्ध गुन्हे दाखला आहेत. यांना मते देउ नका. हे सर्वत्र पसरवा!. यात महाराष्ट्रातीलही महाभाग आहेतच.

नगरसेवकांचे प्रमाण याहुन खुप जास्त असेल याची खात्री आहे. पुण्यासाठी RTI फाइल केला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

.

भारतीयजी.
त्या त्या पार्ट्यांनी अशांना तिकिटे देऊ नयेत म्हणून मागणी आणि तरीही दिलेच तर त्यांना पाडणे असेच व्हायला हवे.
तुमच्या मताशि १००% सहमत

आपली जागा भाड्याने देताना पैशाच्या मोहापायी मराठी नसलेल्या लोकांना देवू नका.>> महाराष्ट्र हे भारतातले राज्य आहे का वेगळा देश आहे? अमराठी लोकांचा असा तिरस्कार करणे अत्यंत चुकीचे आहे. तेही भारतीयच आहेत. पाकीस्थानी नाहित.

.