बेबंद फुलताना...

Submitted by विजय दिनकर पाटील on 28 December, 2012 - 04:26

ही गझल ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली
'व्यक्तित्व' मधे बघ भरीचा वटला म्हणून अजून दुसरे काही करता येईल का हे पाहत होतो
अवघे जिणे उसवून गेलेले इथे>>>>> असा बदल करून वाचतो आहे परवानगी मिळेलच म्हणून मागीतली नाही

नेमाने च्या जागी नेटाने / निष्ठेने /प्रेमाने असे वाचून पाहिले . 'नेटाने' जास्त कणखर वाटले !!! याही इथे परवानगी मिळेलच म्हणून...............:)

खूपच छान गझल

"कुणीतरी" म्हटलेच आहे

यार तू कणखर किती पण शेर हळवा केवढा
वाचला नाही तरी मन सावरावे लागते

खरय ते

व्वाह...

मतला फार आवडला.

शेवटचे तीन मस्तच.....

आहे सुरु मधे आहे ऐवजी,''अविरत'' सुरु असेही वाचून पाहिले.

फार छान गझल.

नुसते कपड्यांकडेच काय.. इथेही बघ ...( ते व्यक्तीत्वही असेही लिहू शकत होते पण हेच नाही तर ते सुद्धा आस फील आला नसता)... आणि नेमाने म्हणजे नियमितपणे <<<<< असे आहे ते वैभवराव.

कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे

तू ये तुझी इच्छा कधी झालीच तर
आहे सुरू हा याग नेमाने इथे

आल्हाद नाही देत ही झुळझुळ हवा
धाडा जरासे बोचरे वारे इथे<<<

पूर्ण गझल चांगलीच, हे शेर विशेष आवडले. सुंदर!

कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे

तू ये तुझी इच्छा कधी झालीच तर
आहे सुरू हा याग नेमाने इथे

हे दोन शेर फार आवडले.

कपड्यांकडे पाहून हळहळतोस का
व्यक्तीत्व बघ उसवून गेलेले इथे

ह्यात व्यक्तित्व हा शब्द काहीसा खटकला.
गझल आवडली.

मला आख्खी गझल प्रचंड आवडली.. एखादा शेर कोट करणं म्हणजे रचनेला कमी लेखल्याजोगे मलाच वाटेल..

व्वाह...

कपड्यांकडे पाहून हळहळतोस का
व्यक्तीत्व बघ उसवून गेलेले इथे...

एक पर्यायी शेर देतोय.. Biggrin

कपड्यांकडे पाहून हळहळतोस का
माणूसपण उसवून गेलेले इथे

कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे

कपड्यांकडे पाहून हळहळतोस का
व्यक्तीत्व बघ उसवून गेलेले इथे

व्वा!!