पेन्सिल स्केचेस -६B व ८B पेन्सिलस वापरुन

Submitted by स्मिता परब on 26 December, 2012 - 01:57

१)
shri-krishna.jpg

२)
stylish-girl.jpg

३)
IMG_0288.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

kasali jabardast kala aahe hatat.... 1st ani 2nd khupach awadalay. tisarya sketch madhe oth durudt karavet ka ?

( mobile mode mule devnagarit dila nahi pratisad . sorry )

जबरदस्त चितारलंय.. !!!
विशेष हे वाटलं की, असं रेखाचित्र रेखाटताना, रंगांच्या निव्वळ गडद व फिक्या शेड्स ने त्या मुलींच्या चेहर्‍यावरचा अ‍ॅटिड्यूड दाद देण्याजोगा उमटलाय...
जियो स्मिता Happy

जबरदस्त कला आहे.

फक्त कुतुहल म्हणून विचारतोय. साधारण किती वेळ लागला पहिले चित्र चितारायला ? खुपच आवडलं ते.

सगळी चित्रं अतिशय छान आहेत. पहिल्या चित्रातली कलाकुसर,दुसरया आणि तिसरया चित्रातले केस जबरदस्त आवडले.

अ प्र ति म!! वाss काय कला आहे तुझ्या बोटात! दुसर्‍या आणि तिसर्‍या चित्रातले डोळे, केस खुपच सुंदर आलेत.

वा.

Pages