शिंकाळे (टाकाऊतून टिकाऊ)

Submitted by अर्चना पुराणिक on 24 December, 2012 - 03:19

युरियाच्या पोत्यापासुन बनवलेले शिंकाळे...हे बनवायला युरियाच्या दोन रिकाम्या ब्याग वापरल्या आहेत Happy

bb_0.jpgaa_0.jpgdd.jpgcc_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसे बनवले ते स्टेप बाय स्टेप लिहून गुलमोहरात विविध कला विभाग आहे तिथे टाका ना प्रचिंसह! खरंच क्रीएटिव्ह आहे!

मस्त !!!

छान आहे. पारंपारिक शिंकाळं वेगळं असतं. त्यात भाज्या आणि फळं बुट्टीत ठेवून टिकवण्याची पद्धत असे पुर्वी.

Wow

मस्त बनवलंय. छान कल्पना.

पण जनरली युरियाच्या पोत्याच्या धाग्यांचे कालांतराने तुकडे पडतात. वरच्या दोर्‍यांबर वजन पडले तर हे अजुनच लवकर होईल त्यामुळे त्यात आतुन सुतळी घातली तर बरे असे मला वाटते.

प्रथम सगळ्यांचे धन्यवाद,शोभा..कृती द्यायची आहेच पण इंडियातुन येतांना दोनच युरियाची पोती आणली होती.त्यापासुन हे बनवलं..लवकरच फोटोसह कृती देईन Happy

Pages