मोति

Submitted by Alka on 21 December, 2012 - 11:12

तु तिथे मी अस नेह्मीच होत असत,
तहान्लेल्या चात्काला जस पावसाच वेड असत.
माझ्यासाटी तुझे ते कातर होण,
न बोलता मी काही तुला ते नकळत कळण,
तुझ्या बाहुपाशाच चान्दन कोवळया उन्हात अनुभवणे
डोळ्यान्ची भाशा अबोल तुझ्या श्वासात थिरकने
कधी वाटे दुर ना व्हावे तुज पासुणी,
वाटे पडुनी राहवे तुझ्या पाउली शिप्ल्यत्ली मोती बनुनि

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users