MARATHA

Submitted by ओंकारraje on 21 December, 2012 - 08:37

"Waagh kuthe tolkyane firtat,

landgich shikar hoil mhanun ghabartat,

Marathyacha aawaj aala ki waghachach samajtat,

aamhi jaau jya rastyane kutre khali sheput ghalun paltat,

ya poladi chatila tarkun shatru suddha mujre kartat,

asa tasa naay samjaych,Ya marathyala shivajichi aulaad mhantat.."

|| jay jijau,Jay shivray ||
ओंकार

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओंकारraje,

मायबोलीवर आपले स्वागत आहे. आपण ब्रिगेडी नसाल अशी आशा आहे. Happy

कृपया गैरसमज नसावा.

आ.न.,
-गा.पै.

ओकांर राजे,
१) संभाजी महाराजान पकडून देणा-याचे नाव माहित आहे का? कृपया नसल्यास माहित करुन घ्यावे. माझ्या मते तो मराठाच होता. माझी माहिती चुकिची असू शकते (सावध पवित्रा)

२) संभाजी महाराजांची वढू गावात कत्तल करण्यात आली तेंव्हा महाराष्ट्रात जे काही सरदार होते ते बहुसंख्य मराठेच होते (असा माझा समझ आहे). अन ते सर्वच्या सर्व फोलादी छातीचे होते(यावर मी ठाम आहे)

३) संभाजी महाराजाना सोडवण्यासाठी एकही फोलादी छाती पुढे सरसावली नाही किंवा औरंगजेबाशी तह करण्याचीही हिंमत/राजनैतिक धैर्य दाखविले नाही. म्हणून या छात्या तुम्हालाच लखलाभ. कारण त्यांच्या फौलादाचा फोल ईथे उघडल झाला.

४) शिवाजी महाराजांच्या ८ प्रधाना पैक ७ प्रधानांची नावं तपासलात तर बरे होईल.

५) दिल्लीच्या तख्ता पर्यंत (त्या काळात) फक्त दोनच माणसं पोहचली होती. एक हाताला रुमाल बांधून शंहशाहचा शाही फर्मान स्विकारतो व दिल्लीत दाखल होतो तर दुसरा हातात तलवार घेऊन तख्ताला जाऊन धडकतो. पहिल्याचं नाव सांगण्याची गरज नाही, ते सर्वानाच माहित आहेत अन दुसरा होता तो थोरले बाजीराव...
आजून बरच काही लिहता येईल पण तुमचं वाचन किती हे माहित नसल्यामुळे थांबतो.

जय जिजाऊ... (मला एका स्त्रिला मान देताना अभिमानच वाट्तो. मग ती मराठा असली तरी...)

<< Marathyacha aawaj aala ki waghachach samajtat >>

मला स्ट्रेप्सिल्सची अ‍ॅड आठवली

<< Marathyacha aawaj aala ki waghachach samajtat >> हो अन शिकारी लगेच बंदुक घेऊन शोधायला लागतो "कुठेय वाघ? कुठेय वाघ?" बिचा-या शिका-याची निराशा होते.

टिपः ओंकरा.... संस्थानिक, राजे-रजवाडे जाऊन वर्ष उलटलित आपण आता लोकशाहित राहतोय. नावापुढे राजे लावल्याने काय होणार? मग नसेलच काही होणार तर नावाचा राजा का बरं बनताय?

त्याहिपेक्षा महत्वाचं.... आपल्या संविधानाला 'राजा' मान्य नाही. त्या मोजपट्टिने तुमचं नाव हे असंविधानिक ठरतं. यापुढे राजे म्हणवून घेण्या आधी विचार करा.