काही माझी कलाकारी

Submitted by अवल on 21 December, 2012 - 05:19

ही माझी काही कलाकारी .
१. मैत्रिणीच्या मुलीचा स्वेटर
1355564493691.jpg
२. दो-याची पर्स
1353559001547_0.jpg
३. दो-याची पर्स
1353559002756.jpg
४. इटुकली क्वाईन पर्स
1111111111111111.jpg
५. कमळाचा बेबी स्वेटर, बुटु
1355227567102.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल, खूपच छान आहेत...... ते स्वेटर नी बुटु खूपच गोड आहेत (ते पाहून लेकीला परत छोटं करता आलं असत तर किती गोड दिसली असती यात, असं मनात आलं)

मस्त !!

सगळेच सुंदर. पण शेवटचा तर खूप खूप खूप सुंदर. Happy (तुझ्या घरी येऊन रहाणार आता. :स्मित:)
वारसाच मिळाला आहे कि कलेचा !>>>>>>>>>>>>अगदी हेच म्हणाणार होते. Happy
आईकडून वीणकाम, शिवणकाम, भरतकामाचा अन बाबांकडून चित्रकलेचा, संगीताचा स्मित>>>>>.अवल तुला साष्टांग ________________________________/\_________________________________. Happy

खुप छान. मला खुप आवडतात तुमच्या कला कृती.
एक सिरियसली विचारू..... तुम्ही विणकाम शिकवता का?