काही नवे स्वेटर, जाकिटं

Submitted by अवल on 21 December, 2012 - 05:09

आई पुन्हा विणायला लागली. हे काही नवे नमुने
१.
DSC_0567.jpg
२.
DSC_0248.JPG
३.
DSC_0249.JPG
४.
DSC_0250.JPG
५.
DSC_0566.jpg
पहिले चार कोणाला हवे असतील तर , माझ्याशी संपर्क साधा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमळफुलाचे मस्त !!!खुप जुनी मी विणल्याची आठवण झाली.मी फ्रंट ओपन नाही पण गळयातुन घालायचा केला होता.कमळ विणुन चार भाग करायचे बाकी सगळे दोन्हीकडुन फक्त उलट [किंवा सुलटच] विणायचे.