हकुना मटाटा

Submitted by गंगी on 20 December, 2012 - 09:52

मला हकुना मटाटा हे लायन किंग मधले गाणे हवे आहे... ऑडिओ/व्हीडीओ दोन्ही पण ..कुठे मिळेल .. वेबसाइट माहित आहे का कुठली डाउनलोड करण्यासाठी... बरेच शोधले पन काही सापडेना... कुणाला माहित असेल तर लवकर सांगा प्लीज...
बाबा सेहगल आणि अलिशा चिनॉय ने हिंदीत गायले होते...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Youtube वरून विडियो Download करण्यासाठी Plugin मिळतात (Freeware).
Download Youtube Video गुगल करा.