Submitted by sneharups on 18 December, 2012 - 05:53
कुणाला आहार तध्न्य डॉ. मालती कारवारकर यांच्या क्लिनीक चा पत्ता माहिती आहे का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुणाला आहार तध्न्य डॉ. मालती कारवारकर यांच्या क्लिनीक चा पत्ता माहिती आहे का?
Patta thavuk nahee. paN tyaa
Patta thavuk nahee. paN tyaa jyeShTha naagarik aaNi pratithayash vaidya, lekhika aahet he jaNun tyancha ullekh ekereet farach khaTakato aahe. krupaya tevhaDhaa badal kara!
माझ्याकडे mobile no . आहे. तो
माझ्याकडे mobile no . आहे. तो देऊ का? तुम्ही फोन करून पत्ता विचार.
त्यांच्या पुस्तकातही छापलेला असतो.
वत्सलाबाई, खरेच चुकले माझे.
वत्सलाबाई, खरेच चुकले माझे. चुकिची दुरुस्ती केली आहे.
chaitrali, मोबाईल नंबर चालेल. पुस्तकात त्यांचा वडाळ्याचा पत्ता दिलेला आहे. त्याखालील दूरध्वनी क्रमांक लागत नाहीये. त्यांचे 'Eat well diet' नावाचे क्लिनीक एक मुंबई व एक पुण्यात आहे. कुटलाही पत्ता चालेल.
९८२०७४२७९२- हा त्यांचा
९८२०७४२७९२- हा त्यांचा no.
तुम्हाला पुण्यातला पत्ता कळला तर मला कळवाल का?
मी त्यांना फोन केला होता पण त्या busy होत्या. २ दिवसांनी फोन कर म्हणाल्या पण ते राहूनच गेलं.
धन्यवाद chaitrali, मी फोन
धन्यवाद chaitrali,
मी फोन केला की लगेच कळवते तुम्हाला. ३/४ दिवसात कळवते. पुन्हा एकदा आभार.