मी नाही हरलो

Submitted by prashantsut on 12 December, 2012 - 03:05

तुच होतीस ती
ती तुच होतीस
जिने माझ्या भावनाना कचा खाल्ले
माझे ह्रुदय चीन्नविचीन्न* करून टाकले
आणि
माझा आत्मा
तो तर तू मीठाशिवाय तोंडी लावलास
आणि मी ?
मी तळमळत होतो
वेदना भळभळत होतो
तरी तुला म्हणालो
चव बरी आहे का ?
पण माझ्या त्या त्यागाची
समपर्णाचे तुला काय ?
तू प्रेमाची नरभक्षक कैदासीन
मीच वेडा, मूर्ख ठरलो
पण
मी नाही हरलो

जग आता प्रेमावर विश्वास ठेवनार नाही हे लक्षात ठेव.

कवी प्रशांतसुत

कविता प्रकाशनासाठी दिलेली आहे. कॉपी करू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

last tray . आता माझी सटकणार
I under stand now. you all are giving reply in between you you poems. you not lokking new poem riters and his poems. this is not good. it is the talent you are doing serius insultation.

I was not starting riting this. but from tomorrow i will not giving my poem to u for reading. i am very angry. i will told this to evryone outside.

chhinnavichchhinna - छिन्नविच्छिन्न

कवितेचे नाव मी नाहे हरलो आणि इथे मात्र लगेच हार....:)

जरा धीर धरा.... असे घायकुतीला येऊन कसे चालेल. सगळ्या लोकांना तुम्ही पोस्ट केल्या केल्या बघायला / प्रतिसाद द्यायला वेळ मिळेलच असे तर नाही ना....आणि हृदय हा शब्द पण hRuday असा लिहा. Happy

हर्पेन +१
कवी प्रशांतसुत
पूर्वी एक कवी होते. केशवसुत नावाचे. त्यांना पण असेच रिप्लाय येत नसत, पण ते थोर कवी झाले. तुमच्या नावाशी त्यांचे साधर्म्य आहे तेव्हां जरा धीर धरा. एक दिवस तुमचाच असेल.

मात्र कवीचे नरभक्षक प्रेयसीच्या तावडीतून सुटल्याबद्दलअभिनम्न्दन

एक भाप्र. तुमचा आत्मा आळणी आहे का?
का तिला ब्लडप्रेशर चा त्रास आहे?
तिने मीठाला लावून का नाही खाल्ला?
कैरी सारखा?
थोडंस तिखट पण टाकायचं ना त्यात Uhoh