रिफ्ले 'क्षण'

Submitted by गिरिश सावंत on 9 December, 2012 - 07:18

सकाळचा एक क्षण ....

kanaknagar

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कहर.....अशक्य भार्री...

पुलंच्या 'ती फूलराणी' मधे 'ती व्यक्ती इतके चांगले मराठी बोलते आहे ह्याचा अर्थ नक्की ती मराठी नाही, बहुदा रशियन हेर असावी' असे काहीसे वाक्य आहे, त्याची आठवण झाली.

हा काही खराखूरा फोटो नाही, हे तर संगणकावर बनवलेले असावे असे वाटते इतके सुंदर, चांगले, परिपुर्ण आहे. But please take this as compliment only.....:) It is indeed too good to believe...

गिरिश, फोटो, सुंदर, अप्रतिम, अफलातून, झकास, नंबर १ आलाय. कुठे घेतला रे? Happy तुझ्या फोटोग्राफिला ________________/\______________.
आकाशाचं अन ढगांचं इतकं सुंदर प्रतिबिंब आजवर कधीच पाहिलं नव्हतं...>>>>>>>>>+१००००००००००००००००००० Happy

मस्त!!!

मायबोलीकरांचे आभार..
सकाळी ७.३० च्या सुमारास घेतलेला हा फोटो कणकवली तालुक्यातील गड नदिवरील बंधार्याचा आहे..
सध्या आकाश जादुई सुन्दर आहे..
मी आणि सोबत कॅनोन ५५० डि + १० - २२ वाईड लेन्स ..

चाबुक Happy

Pages