Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 December, 2012 - 12:39
सत्तेची लॉटरी
ज्या कुणा लागली
दुनिया लुटली त्याने सारी
करतो सलाम
आम्ही सारे षंड
हसरे थोबाड तया पुढे
मागे देऊ शिव्या
बोटे सारी मोडू
हिम्मतीचे गांडू
ऐसे आम्ही
विक्रांत तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मागे देऊ शिव्या बोटे सारी
मागे देऊ शिव्या
बोटे सारी मोडू
हिम्मतीचे गांडू
ऐसे आम्ही
>>>>>>
jordar tadakha.
धन्यवाद श्रीवल्लभ खंडाळीकर
धन्यवाद श्रीवल्लभ खंडाळीकर