प्रकाशचित्रः हिमवर्षाव-२०१२
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
19
हिरो कोण तो ? डॅशिंग आहे अगदी
हिरो कोण तो ? डॅशिंग आहे अगदी ..
सही...
सही...
वॉव, मस्तच.
वॉव, मस्तच.
हिरो कोण तो ? >>> तू ओळखला
हिरो कोण तो ? >>> तू ओळखला नाही?
अरे वा!!! मस्त प्रची.... बाळ
अरे वा!!! मस्त प्रची.... बाळ रमला आहे अगदी बर्फात....
Solid!!!
Solid!!!
त्याची ओळख विसरुन कशी चालेल
त्याची ओळख विसरुन कशी चालेल ?
(No subject)
मस्त
मस्त
इतका मोठा झाला शांडिल्य ? गोड
इतका मोठा झाला शांडिल्य ? गोड दिसतोय .
वॉव... शुभ्र शुभ्र... मस्त
वॉव... शुभ्र शुभ्र... मस्त फोटो... बाळ काय आरामात बसलंय बर्फात.. लक्की!!!!!
मस्तच
मस्तच
मस्त हिरो कोण तो ? डॅशिंग
मस्त
हिरो कोण तो ? डॅशिंग आहे अगदी ..>>>>+१
काय मज्जा चाललीये बर्फात
काय मज्जा चाललीये बर्फात बाळाची! गोड दिसतोय!
बाप रे! फोटो पाहूनच हुडहुडी
बाप रे! फोटो पाहूनच हुडहुडी भरली एकदम.
छान आलेत हिरोचे फोटो.
धन्यवाद सर्वांना! बाप रे!
धन्यवाद सर्वांना!
बाप रे! फोटो पाहूनच हुडहुडी भरली एकदम.>> शाळेतल्या ३ तासांपैकी अर्धा ते एक तास बर्फात खेळण्याचा कार्यक्रम असतो.
आणखी काही नविन फोटो डकवलेत.
नवे फोटो छानच गं. ( बाळाचे
नवे फोटो छानच गं. ( बाळाचे आईबाबा पण खेळतात का ? )
वॉव असं वाटतं ब्लॅक एन व्हाईट
वॉव असं वाटतं ब्लॅक एन व्हाईट फोटो आहेत की काय
दिनेशदादा, बाळाचे आईबाबा पण
दिनेशदादा, बाळाचे आईबाबा पण खेळतात कधीतरी.
माधवी, धन्यवाद.