शास्तोबाचा डोंगूर आभाळी गेला ..

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

माउंट शास्ताचं भव्य दिव्य रूप! बघून वाटत होतं मला एकावर एक अशी दोन क्षितीजं दिसतायत की काय .. Happy

shasta.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मस्त !

धन्यवाद मंडळी .. हा फोटो माझ्या आयफोनरून घेतलाय .. त्यामुळे फोटोची क्वालिटी तितकीशी चांगली नाही (माझ्या धन्याने काढलेले फोटो उपलब्ध झाले की शेअर करेनच :)) .. मला स्वतःला हा नजारा पाहून फारच स्तिमीत व्हायला झालं आणि शेअर केल्याशिवाय रहावलं नाही .. परत एकदा धन्यवाद!

भारीच !!!

हा फोटो माझ्या आयफोनरून घेतलाय .. त्यामुळे फोटोची क्वालिटी तितकीशी चांगली नाही >> ??? एव्हढा हात हललाय ? Lol

Pages