डॉट नेट

Submitted by Prajakta C. Kulkarni on 19 November, 2012 - 00:13

माझे MCS झाले आहे. तसा माझा जावा मधुन project केला आहे.मला डॉट नेट शिकायचे आहे.त्यासाठी मला रेफेरेन्स बूक्स ची नावे हवीत.म्हणजे basic काय आहे c# की asp dot net त्याबद्द्ल माहिती ह्वी आहे ,त्यानुसार अभ्यास करता येईल.मी असे एकुन आहे की जावा पेक्षा डॉट नेट वाल्यांना जास्त मागणी आहे( fresher लोकांना)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users