दिवाळी अंक २०१२ - माहेर/मेनका/जत्रा अनुक्रमणिका- मेनका प्रकाशन

Submitted by admin on 6 November, 2012 - 13:44

मायबोली खरेदीमध्ये २५०हून अधीक दर्जेदार दिवाळी अंक खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यात मेनका प्रकाशनाचे ३ अंक आहेत.
१. माहेर
२. मेनका
३. जत्रा

या अंकांच्या अनुक्रमणिका इथे पहा.
१. माहेर २०१२
२. मेनका २०१२
३. जत्रा २०१२

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा जोरदार आहेत अनुक्रमणिका..
माहेर / मेनका घरीच येतीला.. जत्रा लायब्ररीतून आणेन.. तीनही अंक नक्की वाचणार.. Happy

सर्व माबोकर लेखकांचे अभिनंदन. Happy

प्रशासक, धन्यवाद.

अशा सगळ्या दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका जर मिळाल्यात तर निवड करणे अगदी सोपे जाईल.

माहेरची अनुक्रमणिका वाचून अंक वाचनिय वाटतो आहे. माहिती नव्हतं इतके माबोकर माबोव्यतिरिक्त इतक्या ठिकाणी लिहितात.

सर्व दिवाळी अंकित मायबोलीकरांचे अभिनंदन !>> +१.

माहेर्-मेनका कधी एकदा घरी येतील याची वाट बघणे चालू आहे. (अंक आलेत का बाजारात)