उत्कृष्ट लाकूडकामाचा नमुना

Submitted by जाह्नवीके on 6 November, 2012 - 05:42

नमस्कार मंडळी,

अंगोलातून बस्तान हलवायची वेळ जसजशी जवळ यायला लागलीये तसं इथून इथलं अस काहीतरी घेऊन जाता आलं तर बरं असं वाटू लागलंय.......डोळे रस्त्यावर विविध गोष्टी शोधायला लागले.....आणि एका लाकूड काम करणार्‍या माणसावर येऊन थांबले...त्याच्याकडून मित्र मंडळींसाठी करून घेतलेले हे काही नमुने.....
हे सर्व नमुने त्याने अ‍ॅकेशिया च्या लाकडापासून तयार केले आहेत. त्यावर ऑईल बेस्ड रंग देऊन चमक येण्यासाठी काळ्या रंगाचं बूटपॉलिश मारलं आहे. Happy

(१)
1_1.jpg

(२)
2_0.jpg

(३)
3_0.jpg

(४)
4_0.jpg

(५)
5_0.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत हे. खरं तर खुपच सुबक आहेत. अश्याच प्रकारचे केनयात मिळतात, त्यातले चेहरे फारच ओबडधोबड असतात. ( लहान मुले घाबरतील, असे. )

स्वाती...

हो हो...अगदी हलकी हलके आहेत....आम्ही ते तसे हलके होतील या अटीवरच घेतले....कारण वजनाची अट आहेच....

दिनेशदा....

हो...मी केनयात मिळतात ते बघितले होते.....हे आम्हाला २० यु एस डी ला एक असे मिळाले...म्हणजे करून दिले....मला माझ्या भावासाठी इथले लोकल ड्रम्स घ्यायचे आहेत.... तुम्हाला काही माहिती मिळाली तर मेल कराल का? कुठे मिळतील वगरे....