निसर्गायण

Submitted by जिप्सी on 3 November, 2012 - 11:17

थोपुवर निसर्गाचे प्रचि प्रदर्शित करत असताना सहज सुचलेली थीम. Happy काहि प्रचि पूर्वप्रकाशित आणि शिर्षक कल्पना "हितगुज दिवाळी अंक २०१०". Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

छान.

अ प्र ति म.

शेवटचा फोटो म्हणून मस्त आहे पण फिचरच्या विषयाला धरून नाही वाटला. अथांग समुद्र आहे पण ती अँटेना जास्त भाव खाऊन जातेय (त्या फोटोत तेच अभिप्रेत आहे) आणि म्हणून तो निसर्गाचा फोटो नाही वाटत.

मस्त Happy

म हा न....
पहिला आवडला, मग दुसराही, तिसरा,चौथा..... असे करत प्रचि २१ पर्यंत सगळे स्नॅप्स आवडतच गेले.... Happy
कीप गोईंग फ्रेंड! सह्ही Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स Happy

तू काढलेले प्रचि, एकदा बघितले कि कायम लक्षात राहतात>>>>दिनेशदा, प्रचि क्रं. १३ आठवतोय ना. Happy

Pages