अ‍ॅलेप्पि, केरळ (God's own country..)

Submitted by अजय जवादे on 24 October, 2012 - 05:28

इथे फक्त बॅकवाटर बघायच. एक दिवस पुरतो. बॅकवाटर ६ महिने गोडे आणि ६ महिने खारे असते. शेतीसाठी हेच पाणि वापरत असल्यामउळे, खारे पाणि बॅकवाटरमध्ये मिक्स होउ देत नाहीत.

१) मारारी बीच

3369

२) मारारी बीच

3390

३) मारारी बीच

3403

४) मारारी बीच
3417

५) मारारी बीच

3495

६) मारारी बीच

3518

७) एकटा

3519

८) बॅकवाटर

3562

९) बॅकवाटर

3563

१०) बॅकवाटर

3565

११) बॅकवाटर

3571

१२) बॅकवाटर

3601

१३)

3649

१४)

3668

१५)

3669

१६)

3676

१७)

3677

१८)

3681

कोचीन : http://www.maayboli.com/node/38764
मुन्नार : http://www.maayboli.com/node/38762

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं!
हाऊस बोट मधली १:३० तासाची राईड म्हणजे अविस्मरणीय अनुभव असतो. ज्याप्रकारची शांतता तिथे अनुभवायला मिळते तशी कुठेच मिळत नाही!