बृहन्मुंबई माहानगरपालिकेची छायाचित्र स्पर्धा

Submitted by manas on 22 October, 2012 - 04:22

बृहन्मुंबई माहानगरपालिकेने एक छायाचित्र स्पर्धा आयोजित केलेली आहे ...कोणी सहभागी होणार असल्यास त्याच्यासाठी ही जाहीरात..
(एक पालिका कर्मचारी म्हणून एक प्रयत्न. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित छायाचित्र स्पर्धा" असे शीर्षक द्या. ज्याला इंटरेस्ट असेल तो डोकावेल इथे मग!