नारायणी नमोस्तुते

Submitted by जिप्सी on 21 October, 2012 - 03:31

मुंबई सार्वजनिक नवरात्रौत्सव २०१२

|| नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ||

जय अंबिका सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (विक्रोळी, पूर्व)
प्रचि ०१

प्रचि ०२
दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (भायखळा, पश्चिम)
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
सातरस्ता सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (भायखळा, पश्चिम)
प्रचि ०७
मध्य भायखळा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (भायखळा, पश्चिम)
प्रचि ०८

प्रचि ०९
एस ब्रीजजवळ (भायखळा, पश्चिम)
प्रचि १०

प्रचि ११
आर्थर रोड नाका (चिंचपोकळी, पश्चिम)
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४
चिंचपोकळीची दुर्गामाता (लालबाग)
प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
तेजूकाया सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (लालबाग)
प्रचि १८
गणेशगल्ली सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (लालबाग)
प्रचि १९

प्रचि २०
जपाची देवी (करीरोड, पूर्व)
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
शिंदेवाडी (दादर, पूर्व)
प्रचि २४
गौतम नगर (दादर, पूर्व)
प्रचि २५
सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (विक्रोळी, पूर्व)
प्रचि २६

प्रचि २७
शिवाई सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (विक्रोळी, पूर्व)
प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
स्वा. सावरकर मंडई (दादर, पश्चिम)

प्रचि ३२

प्रचि ३३
खांडके बिल्डिंग समोर (दादर, पश्चिम)

प्रचि ३४
हिरानंदानी (पवई)
प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो Happy

तो अष्टगंध (की केशर?), हळद आणि कुंकवाचा लावलेला आडवा तिलक मस्त दिसतो (त्रिधा तिलक म्हणतात बहुतेक त्याला). एकदा महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वतीचं महापूजन करायला मिळालं होतं तेव्हा माझ्याही पूजक म्हणून कपाळाला लावला गेला होता. सही वाटत होतं Happy

सॉलीड!

लालबागची ज्यास्त आवडली. कडक भाव मस्त आलेत मुर्तीत.

मळवत भरलेल्या सर्व छान वाटल्या.

जय अंबे!!

अप्रतिम प्रचि! Happy

सगळ्यांच मुर्तींमधे देवीचा चेहरा, डोळ्यातले भाव खुपच सुंदर!!!

सगळ्याच मूर्तींमधे देवीचा चेहरा, डोळ्यातले भाव खूपच सुंदर!!! >>> +१०००....

उदे गं अंबे, उदे.......

अप्रतिम प्र चि आहेत रे जिप्सी.....

जिप्सी मस्तच रे!!!

रच्याकने...
शनिवारच्या गटग नंतर तडक इकडे मोर्चा वाटत !!!!!

आवडलं..:)
दगडी चाळीची देवी रात्री पाहायची.. खुप छान रोषणाई करतात..
ठाण्याची टेंभीनाक्याची देवी कधी दाखवीणार..

प्रचि ३६, ३७ जास्त आवडली. बाकीही चांगली आहेतच पण आणखी रौद्र रूपातील होती का कोठे? प्रचि २९ ही मस्त - तशी/डेकोरेशन ची आवडली असती अजून. तसेच ते जोगवा वगैरे मागतात त्यावेळची, वेगवेगळ्या आसनांवर्/वाहनांवरची सुद्धा.

Pages