अच्चे करून गेले नि तच्चे करून गेले ...

Submitted by चांगभलं on 19 October, 2012 - 04:49

अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले

वाहवत आले या माबो वर
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले

दही कुठले लावू, नि तूप कुठले खाऊ
आईच्यान फेमस व्हायला काहीही करत गेले
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले

तरही , हजल, फजल , गझल
आईच्यान बौन्सार टाकत गेले
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले

युक्ती सुचवा , गप्पा झोडा
आईच्यान बोळ्बोधाचा कहर करत गेले
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले

बिस्कीट कुठले खाऊ , पोट कसे साफ करू
आईच्यान दात घासू कि नको, प्रश्नांची सरबत्ती करत गेले
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले

उठ सुठ चित्रे काढली, कागदी होड्या केल्या ,
आईच्यान ,माबोचे पिकासा बनत गेले
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले

क्रमश :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल आवदलि. नविण प्रकाराण्णा उततेजण दिले पायजे. वर्त्माणपत्रातुण प्रसिद्धी दिलि गेलि पायजे. सद्याच्या गजलेच्या कप्लणांवर प्रहार करनारि रचणा.

Lol

कोपरापासून हो .. एकेकाचे काय वाभाडे काढलेत
मायबोलीला ब्राह्मणी वरणभात संस्थळ होण्यापासून आता तुम्हीच वाचवू शकता
आयला .. इथे दह्या दुधाचे धागे वाचून डोकं लैच ओउत होत

अरे काय आहे हे Lol
आज एक से एक अद्भुत गझला वाचायला मिळणार असे दिसतेय .

बाकी बन्या बापू. तुम्ही आता मार खाणार हे नक्की