नीश्ठेचे फल

Submitted by बाबूराव on 16 October, 2012 - 11:19

(राजकिय कथा अस्लि तरि कोनत्याहि जीवन्त / मेल्या मानसाशि, प्रान्याशि सम्बन्ध नाहि. अस्ला तर माफ करा.)

रामाचा पोर सरपन्च झाला तरि रामा पाटलाच्या वाड्यावर जायचा. जैवन्तराव जवदेपाटलाचा शबद कोनच खालि पडु देत नव्हत. मुम्बै पन त्याच्या दरकालिने हलाय्चि. गावाला अभीमान होता. जवदेपाटलाचा फोन गेला कि मूख्यमन्त्रीपन गाडि पकदुन वाड्यावर हात जोदुन यायचा. पन आता रामाचा पोर पन सरपन्च झाला म्हनुन लोक म्हनत होते कि पाटलाच्या वाड्यावर हुजरा का घालतुस ? रामा शैणा होता. तो काहिच नाहि बोलायचा.

गोवड्याचा पोर हारला. पैसा पन लै गेला. गोवड्यानं पन पातलाचि सेवा केलि होति. त्याच्यामुलेच तो वर आला. पैका आला. पाटलाचि सेवा ज्यानि केलि अशे खुप होते. रामाचा पोर सरपन्च झाला म्हनुन नाराजि होति. पन बोलायच कोनि ?

गोवड्याला राहवल नाहि. झेडपिच्या इलेक्शनला मि काम करनार नाहि असा निरोप त्यान दिला. जैवन्तरावान त्याला जसा असल तसा आनायला सान्गितला. गोवड्या नाडि बान्धत अस्ताना त्याला जैवन्तरावापुध आदललं.
गोवड्या दात आले का
अस पाटलान वीचारल्याबरोबर गोवड्याचि इजार घसरलि. पन म्हनाला
आमि पन लै सेवा केलि. रामासारख्या येड्याच्या पोराला सरपन्च का म्हनुन ? माज्या पोराला का नाहि ?

जैवन्तराव हसल. म्हनलं..
रामाचा पोर कुनावानि दिस्तो ?

गोवड्या चाचरत म्हनला
तुमच्यावानी

आन तुमचा ?

गोवड्या काहि बोलला नाहि.

अशि निष्ठा पायजे राम्यावानि. त्याच फल त्याला आता मिलतय. काय कलाल ? जावा कामाला लागा.

- बाबुराव
( माज्या परमिशनशिवाय कॉपि मारु नये)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम..........शब्द सापडत नाही...... "सुहास रत्नाकर धारप" साहेब..... मानाचा मुजरा आमच्या सारख्या गरिबांकडुन स्विकार करावा

बांबूराव,

>> माज्या परमिशनशिवाय कॉपि मारु नये

तुमचा पाटील खुशाल कॉपी मारतो आणि आम्ही मात्र नाय मारायची! हे काही पटलं नाही आम्हाला!! Wink

आ.न.,
-गा.पै.

आर तीच्या, तिवारीच्या पोराला कळ्ळा नाय की तिवारीचा वापर कसा करुन घ्यायचा तो. डिएनए टेस्ट मधे पैसा फुक्कट घालवला. स्वतचा आण तिवारीचा अब्रु घालवलान तो वेगळाच.

बाबूराव, श्रुंगारीक लावण्या छान लिहाल हो, प्रयत्न तर करा. ( या नावाने आणि फोटोने, गझला लिहिल्यात तर शोभणार नाहीत Happy )

दिनेश दा................तुम्ही अणु बाँब चे ट्रीगल त्यांच्या हातात देत आहेत..........अता मायबोलीवर होणार्या स्फोटाला तुम्हीच जवाबदार असणार आहे Lol

This guy has a potential....liked the twist..

सुद्द लिवा की तेवडं वैच Happy