नवरात्र आणि कुमारिका पूजन याचे महत्व

Submitted by Diet Consultant on 16 October, 2012 - 09:51

On the first day, it is propitious to give them flowers. Moreover, one make-up item is a must to be given along with flowers. Offer white flower to Ma Saraswati in order to please her. If you have any worldly desire in your heart, offer red flowers (e.g. rose, china-rose or gurhal, jasmine, and marigold etc.)
On the second day, worship by giving them fruits. This fruit can be red or yellow for materialistic desire and banana or coconut for achieving detachment. Remember fruits must not be sour.
On the third day there is a significant of Sweets. Goddess becomes happy, if home cooked kheer , halwa or yellow rice are fed on the day.
On day four there is a value of giving them cloths but in accordance with financial capacity handkerchief and ribbon can also be offered.
Fifth day good fortune and to bless with child is desired from goddess. So giving five type of make up item to girls is considered very auspicious. There can be bindi, bangles, heena, hair clips, scented soaps, kajal, mascara, nail paint, talcum powder etc in them.
On sixth day Sport stuff should be given to girls. Nowadays different varieties of sport stuff are available in markets. Earlier this custom was limited up to rope, panche and small toys only but now many options are available in markets.
Seventh day is dedicated to call Goddess Saraswati. On this day study material should be given to girls. Different types of pencil, pen, copies, drawing, books, compass, water bottle and lunch box are available in market these days.
Eight day of navratri is considered as the most scared day. Goddess gives special blessing to the people who do girls make up with their own hands. Girls’ feet should be washed by milk. Akshat, flowers and kumkum should offer on their feet. Food should be given to girls and offer some gifts to them as per financial capacity. Giving alms is necessary every day during On the ninth day mean sthe last day of Navratra, Girls should be feed with kheer, gwarfali’s vegetable and puri kneaded with milk. The worship of Goddess is completed by their feet Mahavar & heena on their palms. If the Hawan is organized at your home then Samidha must be offered by her hands. She should be feed with cardamom & betel. There is a belief behind this custom that when the Goddess goes back to her land then she must be seen off as a girl from her own house. If possible, a red tippet should be given to girls also offer them a small book of Durga Chalisa. Garba`s dandiya & Chaniya choli can also be given.Navratra.

http://simpleastroguide.blogspot.in/2012/10/navratri-balika-puja.html

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाईला!!

मला मुलगी आहे हे इच्छुकांनी लक्षात ठेवा बरं का!
आता पहिल्या दिवशीचा चान्स तर गेलाच. पण आजपासून सुरूवात करता येईल.
फळांमध्ये तिला चेरी, स्ट्रॉबेरी, पीच, सिताफळं आवडतात हे लक्षात ठेवा. केळी, चिकू अशी लो कॉस्ट फळं तिला आवडत नाहीत.
गोडामध्ये श्रीखंड आणि गुलाबजाम तिला अतिप्रिय आहेत. गुरूवारच्या दिवशी ती दुधीहलवा आवडीने खाते.
शुक्रवारी आमच्या घरी प्लिज संध्याकाळीच या. त्यादिवशी तिला कुमारीकेची ढीगभर आमंत्रणं आहेत. तिच्या फ्रॉकचा साईज २८ आहे. आणि सध्या तिच्याकडे हिरव्या रंगाचा फ्रॉक नाहीये.
शनिवारी कधीही या. त्यादिवशी मी साबुदाण्याची खिचडी करणार आहे. उरली तर येणार्‍या पाहुण्यांना त्याचा लाभ होईल. माझी मुलगी काजल, मस्करा हे मेकप आयटम अजून वापरत नाही. पण तिला टिकल्या, गळ्यातली, बांगड्या, पिना, रबरबँड्स इत्यादी वस्तूंची अतोनात आवड आहे.
रविवारी येणार्‍यांना इडलीसांबार मिळेल. सांबारात कांदा घातलेला असेल ह्याची उपास असणार्‍यांनी नोंद घ्यावी. सध्या बॅडमिंटनच्या रॅकेटी मोडल्यात आणि सापशिडीतला फासा हरवलाय.
सोमवारी मला ऑफिस आहे. त्यामुळे त्यादिवशी येणार्‍यांच्या हातावर साखर ठेवण्यात येईल. एक ड्रॉवर भरून पेन्सिली, शार्पनरं, खोडरबरं असली तरी ती कमीच पडतात हे लक्षात असू द्या.
मंगळवारी ती तशीही शाळेत परकरपोलका घालून जाणार आहे. खूप सारा मेकपही करायचा आहे. त्यामुळे त्यादिवशी तुम्ही नुसतेच तिचे पाय धुवून द्यायला येऊ नका. तिला पूर्ण आंघोळच घालून द्या आणि तिचा तुम्हीच दिलेल्या मेकपच्या सामानाने सुंदरसा मेकपही करून द्या. आणि अगोदर इतकी सारी गिफ्ट्स दिली आहेत, त्यामुळे त्यादिवशी फक्त टोकन म्हणून एखादी लेगिंग किंवा एखादा टिशर्ट दिलात तरी पुरे होईल. तिच्या आवडीचा खाऊ म्हणजे कुठलेही पराठे, ते जरा जास्तच घेऊन या, म्हणजे आमच्या दोघांच्या डब्याचाही प्रश्न सुटेल.
दसर्‍याच्या दिवशीचं काय ते नीटसं कळलं नाहीये. तुम्हाला कळलं तर मलाही कळवा.

हे सर्व वाचून
आणि विशेषतः
Eight day of navratri is considered as the most scared day.
हे वाचून तर मी दुसर्‍याच दिवशी most scared झालो.
त्यामुळे आता कालीमां माझ्यावर राहिलेल्या आठ दिवसात काय काय बला आणते याचीच धास्ती वाटते आहे.

मंजूडी, एकदम खळ्ळं खट्टॅक Biggrin
एक ड्रॉवर भरून पेन्सिली, शार्पनरं, खोडरबरं असली तरी ती कमीच पडतात हे लक्षात असू द्या.>> प्रचंड अनुमोदन!

आगावा अनुमोदन देऊन फायदा नाही तुला कुमार पुजन होत नाही नवरात्रात Wink बेटर लक नेक्श्ट टाईम Proud (वरचा लेख वाचायची हिम्मत दाखवणार्‍या सगळ्यांनाच दंडवत :फिदी:)

आगावा ज्यु आगाऊ आहे की आगावीण? Uhoh आगावीण असेल तर ते वरचं कुमार लिटिलशी मिश्टेक माबो अभ्यासातला टायपो समजून वाच. ज्यु आगाव असेल तर आहे तसच वाच Proud

मंजूडी सहीच ग Happy

मंजुडी, मुलगी नसण्याच्या दु:खात भर टाकलीस>>>>>>> अगदी खर

ते आंग्ल भाषेतलं काही कळ्ळं नाय >>>>>>>. ते मी वाचलं नाय बगा...

>>>पोस्टायचा हव्यास<<

पोस्टायचा ?? हे कुठलं मराठी मग? का तुमचे शुद्ध मराठी का मेधाबाई?

(का उगाच कावायची संधी मिळाली तुम्हाला?) Wink