श्री गणेशा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

गेली वर्षभर मायबोलीवर रंगीबेरंगी पान घ्यायचे ठरवत होते. आता त्याला काही फार वेळ लागत नाही पण तरी सुद्धा घेणे झालेच नाही. यंदाच्या गणेशोत्सवात, मायबोलीच्या वर्धापनदिनानिमीत्त रंगीबेरंगीचा श्रीगणेशा करावा असे फार मनात होते. ते ही राहुनच गेले. शेवटी कुठलाही सुमुहुर्त न साधता एका रवीवारी पान खरेदी केले. घेतल्यावरही पहिले पान खरडायला दोन आठवडे लागलेच Sad

असो, तर हा माझ्या रंगीबेरंगी चा श्री गणेशा !!!

विषय: 
प्रकार: 

अभिनंदन शिंडे!!
घेतल्यावरही पहिले पान खरडायला दोन आठवडे लागलेच <<<<< इतर बाफंवर टवाळकी कमी केली असतीस तर दोन आठवड्यांपूर्वीच लिहून झालं असतं!! Happy

..............
'खाना खजान्या चरणी' कैसे जडले हो चित्त, वजनकाटा खवचट मज वाकुल्या की दावी!! Proud

पटापटा लिवा आता!! पानाबद्दल अभिनंदन!!

छान! आता बेमर आणि बाकिच्या सुरेख गोष्टींसारखं लिखाण वाचायला मिळेल एकाच ठिकाणी !

लवकर श्री गणेशा करा पानाबद्दल शुभेच्छा .

चला सुरु करा आता इथे लवकर खरडायला.. काही लोक नगर जिल्ह्याला नावे ठेवतात त्यांना इथुन उत्तर द्या Happy