अमिताभ बच्चन

Submitted by ज्ञानु on 11 October, 2012 - 10:12

आज अमिताभजी यांचा वाढदिवस आहे ......... so माझ्या या व्यंगचित्रातून त्यांना शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो !!!
amitabh bachhan.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवा , हे व्यंग चित्र की अमिताभजींचे उत्कृष्ट रंगचित्र ? जो भी हो . अप्रतिम . भावपूर्ण .

खासच...

मस्त!

मस्त Happy

सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईच !!!

लोकसत्तात 'निलेश' नावाचे कुणीतरी रेखाटने करतात. त्यांच्यासारखंच बच्चनसाहेबांचं रेखाचित्र वाटतयं. ग्रेट

सर्वांचा आभारी आहे ... आणि @mit तू बरोबर म्हटलास ......माझ्या caricatures वर नीलेश दादाची झलक आहे ...मात्र माझे व्यंगचित्रातले पहिले आदर्श राजसाहेब ठाकरे आहेत.