माळावरची शाळा..

Submitted by सूर्यकिरण on 11 October, 2012 - 00:27

रविवारच्या सुट्टीलाही भरली.. माळावरची शाळा......

shala.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

आज भरली आमुची
माळावरली शाळा
ना कुणी मास्तर
ना लागे फळा

वेळेची नाही तमा
नको आम्हा घंटा
जागेसाठी आम्हात
नाही होत तंटा

नचिकेत .. येस.. पण नेक्स्ट टाईमपासून फ्रेमचं लक्षात ठेवेन. Happy
धन्यवाद सगळ्यांना.. हा फोटो काढला तेव्हा मस्त आभाळ आलेलं.. !

मस्त रे Happy

जुना फटु पाहिल्यासारखं वाट्तय>>>>+१

सुक्या = अंकल स्क्रुच>>>>>:फिदी:

छान.

मस्त Happy त्या पाठमोर्‍या मुलाच्या हातातला कागद पाहून पत्तेच असावेत असं वाटतंय. तो लाल टिशर्टवाला मात्र अभ्यास करत असावा.

मस्त Happy

Pages