त्याच्या चेह-यावर कसलेच भाव नस्ले तरी तो आतून अस्वस्थ होता.
बाहेरुन बघना-याला ते लक्शात आल नस्तं. रस्त्याच्या कडला
तो उभा होता. बॉम्बेचे रस्ता असल्यानं आठ लेन होत्या.
गाद्यांना चांग्लाच वेग होता.
त्यानं सिग्नलकड पाहिलं. ग्रिन होता.
अचानक त्याच्या हालचालि झाल्या.
चित्याने पाहिलं असतं तर तो लाजला अस्ता.
तो भंगरिसारखा उडाला आणि हवेत ३० डिग्रीचा कोन करुन
समोरच्या रस्त्यावर त्याने झेप घेतलि. त्याच वेळि मागुन फाष्त येनारा
ट्रेलर तिस-या लेनमधुन येत होता. सगळे घाइत असल्यानम कुनाच्या लक्शात
तो प्रकार आला नाहि, नाहितर दोन तिन तिथंच मेले असते.
ट्रेलरच्या केबीन आनि कंतेनरच्या मधल्या जागेतून तो अज्जात पास झाला
आनि दिवायदरवर लॅन्ड झाला आनि एकच उसळि घेउन रस्ता पार करुन गेला.
घड्यालात बघत तो म्हनाला सव्वा सेकंद !!
अजून त्याच्या हातात सात सेकंद होते. पायाला स्पीड देउन तो सिग्नलला पोहोचला
आनि सिग्नल रेड झाला.
शांतपने त्याने ब्रेक मारुन थांबलेल्या गाडिजवळ जात आत रोखून पाहील.
कुनीतरी शेट होता. त्याच्या नजरेला नजर देत तो म्हनाला
" अल्ला के नाम पे दे दे , भगवान के नाम पे दे दे !
तेरे बच्चे जिये ! तेरी शादि हो, तुझे नौकरि मिले ! "
बाबुराव
नितांत सुंदर.. डोळे पाणावले
नितांत सुंदर..
डोळे पाणावले
पुस्तक डिसेम्बरपर्यंत पूर्न
पुस्तक डिसेम्बरपर्यंत पूर्न होइल. कुनीतरि प्रकाशक सुचवा.
.......
.......
व्वा...व्वा...
व्वा...व्वा... मायबोलीला.."सुहास नारायण मतकरी" मिळाले...
तुमच्यावर स्वखर्चाने पुस्तक
तुमच्यावर स्वखर्चाने पुस्तक काढायची वेळ येनार नाही.
तुम्ही शोधु नका प्रकाशक. ते तुम्हाला शोधत येतील.
डोळे पाणावले, हृदय द्रावक
डोळे पाणावले, हृदय द्रावक ...................
गाद्यांना चांग्लाच वेग होता. >>>>>>>>
केदार >>+१
केदार >>+१
बॉम्बेचे >> अहो ते आधी मुंबई
बॉम्बेचे
>> अहो ते आधी मुंबई करा हो, आधीच तुमचे अदुभुत लिखाण वाचून डोळ्यांना धारा लागल्यात, अक्षरे दिसेनासे झालीत...म्हटले चुकीचे वाचतोय की काय
<<गाद्यांना चांग्लाच वेग
<<गाद्यांना चांग्लाच वेग होता.>>
अष्लील लेखन्नाबद्दल णिशेद
बाबुराव तुम्च्या नावावरदोनोदोन सिग्नल लागलेत
<<<<<<<<डोळे पाणावले, हृदय
<<<<<<<<डोळे पाणावले, हृदय द्रावक>>>>>>>>
मला तर हसावे की रडावे तेच कळत नाहीये.
<<<<<डोळ्यांना धारा लागल्यात>>>>
हवेत ३० अंशाचा कोन? क्रॅब
हवेत ३० अंशाचा कोन? क्रॅब अँगल टेकऑफ? वाव्चा चित्ताच काय नेव्हीचा पायलट पण लाजला असता.
सर्व जनांचे आभार
सर्व जनांचे आभार
सुद्दलेखनक्डे लक्ष्य द्यावे.
सुद्दलेखनक्डे लक्ष्य द्यावे. कपृया.
जोशीसर मी आपल्या सुचने
जोशीसर
मी आपल्या सुचने प्रमाने वागीन. सुधारना करीन. आपले खुप आभार.
षुद लेकन म्हंजे काय आसतयं ते?
षुद लेकन म्हंजे काय आसतयं ते?
बाबा महाराज नका मनावर घेऊ
बाबा महाराज नका मनावर घेऊ