केशव मंदिर, सोमनाथपुर (कर्नाटक)

Submitted by अजय जवादे on 9 October, 2012 - 13:19

केशव मंदिर, सोमनाथपुर येथे काढलेली काही प्रकाशचित्रे.
होयसळा शैलीचे हे मंदिर सुमारे ८०० वर्षापुर्वी बांधलेले आहे. बांधकामाकरिता साबणासारखा दगड (Soapstone) वापरण्यात आला आहे. लोकल गाईडने सांगितले की, हा दगड पाण्यात भिजवला की साबणासारखा मऊ होतो. पण ही माहिती चुकिची आहे (संदर्भः वरदा, google ).
या मंदिराची तोडफोड करण्यात आल्यामुळे, इथल्या देवाची पुजा केल्या जात नाही.

(सोमनाथपुर म्हैसुर पासुन ३५ किमी वर आहे. )

१.

IMG_2242

२.

IMG_2221

3.

IMG_2199

४.

IMG_2191

५.

IMG_2188-2

६.

IMG_2167

७.

2267

८.

2259

९.

2258

१०.

2246

११.

2245

१२.

2234

१3.

2230

१४.

2227

१५.

2224

१६.

2219

१७.

2218

१८.

2214-2

१९.

2205

२०.

2168-2

२१.

2164

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो अजय Happy

फक्त एक सुधारणा - सोपस्टोनवर पावसाचा/पाण्याचा असा परिणाम होत नाही. त्या दगडाचा पोत मऊशार असतो म्हणून त्याला ते नाव मिळालंय. त्याला जिऑलॉजीत स्टीएटाईट (steatite) म्हणतात.

आणि माझ्या माहितीनुसार ही मंदिरं क्लोराईट किंवा तत्सम दगडापासून बनवलेली आहेत. स्टीएटाईट इतक्या मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतात उपलब्ध असणं त्याकाळी शक्य नव्हतं

मस्त फोटो.
धन्यवाद फोटो शेअर केल्याबद्दल. Happy मंदिर अगदि ५ वा. बंद होते,आम्हि ५.१५ ला तिथे पोहचूनहि पहायला मिळाले नाहि. Sad

सुंदर कोरीव काम आहे. म्हणजे अगदी बारीक पातळीवर ते सुंदर आहेच पण लांबून बघितल्यावर देखील सुंदर दिसतेय !

व्वा! मस्त फोटो आणी माहिती. धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल. अगदी भेट्कार्डात असावे तसे वाटतायत हे फोटो.