अतुल्य! भारत - भाग २१: पट्टडकल, कर्नाटक.

Submitted by मार्को पोलो on 6 October, 2012 - 02:38

पट्टडकल मलप्रभा नदिच्या काठी वसलेले आहे. ईथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे बदामी. पट्टडकलला रहाण्याची काही सोय नाहीये. त्यामुळे मुक्कामास बदामीस उतरावे. पट्टडकल बदामीपासुन २२ किमी वर आहे.
पट्टडकल चालुक्य राजवटीची राजधानी होती.
ईथे ७ व्या व ८ व्या शतकातील १० मंदिरांचा समुदाय आहे. यातील ४ मंदिरे ही द्राविड शैलीतील आहेत तर ४ मंदिरे नागरा शैलीतील आहेत. बाकी २ मिश्र शैलीतील आहेत. ह्या मंदिरांचा समावेश UNESCO च्या World Heritage sites मध्ये होतो.
आठवतील तेव्हड्या मंदिरांची नावे येथे देण्याच्या प्रयत्न मी केला आहे. कोणास अधिक माहिती असेल तर नक्की कळवा.
पट्टडकल बद्दल अधिक माहिती येथे पहावी: http://en.wikipedia.org/wiki/Pattadakal

प्रचि १

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३
गळगनाथ मंदिर

-
-
-
प्रचि ४
गळगनाथ मंदिर

-
-
-
प्रचि ५
गळगनाथ मंदिर

-
-
-

प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-

प्रचि ९
संगमेश्वरा मंदिर

-
-
-
प्रचि १०
संगमेश्वरा मंदिर

-
-
-
प्रचि ११
संगमेश्वरा मंदिर

-
-
-
प्रचि ११
संगमेश्वरा मंदिर

-
-
-

प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७
विरूपाक्ष मंदिर

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४
विरूपाक्ष मंदिर

-
-
-
प्रचि २८
विरूपाक्ष मंदिर

-
-
-

प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-
-
-
प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
प्रचि ३५

-
-
-
प्रचि ३६
जैन नारायण मंदिर

-
-
-
प्रचि ३८
जैन नारायण मंदिर

-
-
-

प्रचि ३९

-
-
-
प्रचि ४०

-
-
-
-------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - जोग फॉल्स, कर्नाटक.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच अप्रतिम प्रचि, चंदन Happy
प्रचि ३, ५, , १४, २१, २३, २९, ३२, ३९ बेह्हद आवडले. कोलाजसुद्धा अफलातुन Happy
काही फोटोंसाठी वाईड अँगल वापरली का? मस्त आलेत. Happy

काय सुंदर रंग आणि मूर्ती आहेत या. अगदी प्रसन्न वाटतेय, हे फोटो बघून.
कर्नाटकात असे बरेच टिकून राहिलेय, त्याचा खुप आनंद होतो.

सुंदर. पण काही फोटोत प्रत्यक्ष आहे त्यापेक्षा दगडांचा रंग जास्त लालगडद वाटतोय. काही फिल्टर्स वापरलेत का?

आणखी जाणून घेण्यात रस असेल तर आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या खालील पानावर जा.
http://asi.nic.in/asi_monu_whs_pattadakkal.asp

या पानावर उजव्या रकान्यात मॉन्युमेन्ट्स अ‍ॅट पट्ट्डकल अशी लिंक दिसेल. त्याच्यावर टिचकी मारल्यावर सर्व महत्वाच्या मंदिरांची माहिती मिळेल.
शिवाय तिथे जादाचे तपशील, मंदिरांचे व्हिडिओ आणि वॉकथ्रू व्ह्यू पण आहेत. जरूर बघणे

किती सुंदर मंदिरे आहेत ही....... मूर्ती, शिल्पकाम सगळेच नेत्रसुखद....

प्र चि देखील अप्रतिम..... धन्स रे मार्को पोलो.....

ही एवढी हिरवळ मेंटेन करायची, स्वच्छता राखायची म्हणजे ...... कर्नाटक सरकार याबाबत फारच जागृत दिस्तंय की ......

वरदाने दिलेली लिंकही भारीच आहे, धन्स वरदा......

युनेस्कोने ती मंदिरे वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून जाहिर केली आहेत, त्यामुळे किमान एवढी स्वच्छता, सौंदर्य जपावंच लागतं. Happy

मस्त प्रची.
तुम्ही १ दा तलकाडू पण जाऊनच या मस्त ठीकाण आहे म्हैसूरहून ६०-७० किमी वर आहे. शिवणसमुद्र नावाचा धबधबा पण आहे.

अप्रतिम फोटो..
'युनेस्कोने ती मंदिरे वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून जाहिर केली आहे''... तरीच इतकी स्वच्छ स्वच्छ आहेत ,परिसर सुद्धा हिरवागार..
वरदा..लिंक बद्दल धन्स गं!!

धन्स लोक्स....

जिप्सी,
तो फोटो स्टिच्ड आहे.

वरदा,
हो काही फिल्टर्स वापरले आहेत.
लिंक बद्दल धन्स. फार छान माहिती आहे.

अखी,
शिवसमुद्रम पाहिला आहे. तलक्कड जायचा अजुन योग आलेला नाहिये.

मार्को तु आणि जिप्स्या जादुगार आहात.
तुम्ही स्थळं सुंदर बनवता. मी जर का चुकून इथे कधी गेले आणि ते स्थळ मला इतकं सुंदर दिसलं नाही, तर तुम्ही जबाबदार असाल Proud