मिफ्टा अ‍ॅवार्ड्स २०१२ - सेलिब्रिटी क्रिकेट मॅच - सिंगापुर

Submitted by यशस्विनी on 4 October, 2012 - 22:00

काल ४ ऑक्टोबरला सिंगापुरमध्ये मिफ्टा अ‍ॅवार्ड्स आयोजित मराठी सेलिब्रिटींची क्रिकेट मॅच झाली, त्याच्या काही प्रचि मायबोलीकरांसाठी देत आहे. प्रचि संख्या जास्त असल्यामुळे पिकासा वेब अल्बमची लिंक देत आहे.

MIFTA 2012 - Celebrity Cricket Match - SINGAPORE

https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=104468267854624968302&targe...

Group content visibility: 
Public - accessible to all site users