फोटोशॉप हॅन्डवर्क ३

Submitted by सुधाकर .. on 3 October, 2012 - 11:26

०१
santra.jpg

०२
Good Morning.jpg

०३
03.jpg

०४
Vigetables04.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वॉव, ही पण सुरेख!
पहिल्यातलं पानांचं शेडिंग आणि दुसर्‍यातला सावलीप्रकाशाचा खेळ छानच जमलाय!

खूप छान्..पानांची मुरड, वार्‍याने हलणारा खिडकीचा पडदा , ३ डी भाज्यांमधे शेवगा -शेंगा व कांदे अप्रतिम सुंदर झाले आहेत ..झाडं आणि झुडपातुन झेपावत येणारा सूर्यप्रकाश खूप छान टिपलाय्.पण एक जरा विसंगत वाटत आहे ते म्हणजे खिडकीचा पडदा व बाहेरील गवत हे एकाच दिशेला कललेले हवे ना ?शंकानिरसान कराल..

सुलेखा प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद,

-------- मुळात म्हणजे खिडकीची काच बंद आहे त्यामूळे सहाजीकच बाहेरील हवा व आतील हवा यांची दिशा वेगळी आहे. आणि असे असून बाहेरील सकाळच्या नैसर्गीक हवेचा वेग आतील हवे पेक्षा वेगवान आहे. व आपण कधीही अनुभवून पहा की बंद खिडकीच्या किंचीत उघड्या फटीतून येणार्‍या वार्‍याचा झोत हा खिडकीवर आदळून आत येतो तेव्हां त्याची दिशा बदललेली असते. अशी एकादी झुळूक चुकूनच आत येते आणि पडदा एकदम फुगीर होऊन पुन्हा हळूवारपणे आपल्या जागेवर जातो.

छान आहेत. दुसर्‍यात झाडे आणि प्रकाश आवडले.
४ थे जरा लाईट वाटतेय.. वांगी टोमॅटो अजून डार्क चांगले वाटले असते. Happy