गणेशोत्सव २०१२ - पुणे

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

प्रचि १ - श्री कसबा गणपती मंडळ - मानाचा पहिला गणपती


.
.
प्रचि २


.
.
प्रचि ३


.
.
प्रचि ४


.
.
प्रचि ५ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाची मूर्ती जिथे असते ते देऊळ


.
.
प्रचि ६ श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - गणेशोत्सवाच्या दरम्यानची मूर्ती


.
.
प्रचि ७


.
.
प्रचि ८


.
.
प्रचि ९


.
.
प्रचि १०


.
.
प्रचि ११


.
.
प्रचि १२


.
.
प्रचि १३


.
.
प्रचि १४


.
.
प्रचि १५


.
.
प्रचि १६


.
.
प्रचि १७ - श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - मानाचा दुसरा गणपती


.
.
प्रचि १८


.
.
प्रचि १९


.
.
प्रचि २० - मंडळाचे नाव माहिती नाही..


.
.
प्रचि २१ - गुरुजी तालिम गणेशोत्सव मंडळ - मानचा तिसरा गणपती


.
.
प्रचि २२


.
.
प्रचि २३ - तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट - मनाचा चवथा गणपती - देखावा मयूर महाल


.
.
प्रचि २४


.
.
प्रचि २५


.
.
प्रचि २६


.
.
प्रचि २७ - मंडळाचे नाव माहिती नाही.. पण तुळशीबाग मंडळाच्या जवळच


.
.
प्रचि २८


.
.
प्रचि २९ - श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट


.
.
प्रचि ३०

शब्दखुणा: 

शैलजा पुणेरी पाट्यांच्या फक्त चार पाट्यांचा फोटो काढलाय.. जवळ जवळ शंभर एक पाट्यांचा फ्लेक्स लावलाय त्या मंडळानी...

बाबूगेनूचा नक्की नाहीये.. त्यांचा नवसाला पावणारा आहे म्हणे.. आणि त्याला पगडी घातलेली असते...

मला माहिती नसलेले दोन्ही गल्लीतले आहेत.. एक तुळशीबागेच्या समोरच्या गल्लीतला आणि दुसरा तांबडी जोगेश्वरीच्या समोरच्या गल्लीतला सकाळ ऑफिसकडे जाताना... त्यांचा देखावा कायम वरती असतो.. आणि रस्ता जायला यायला मोकळा असतो.

गणपती बाप्पा मोरया!

सुंदर प्रचि!

घरबसल्या पूण्यातल्या बाप्पांचे दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद Happy

चला पुणेकरही मैदानात आले, प्रचि टाकण्याच्या. Wink

सुंदर प्रचि!

घरबसल्या / ऑफिसबसल्या पुण्यातल्या बाप्पांचे दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद Happy Happy Happy

उच्च फोटो !!

प्रचि १७ - तांबडी जोगेश्वरी - जुन्या काळातली घडण दर्शवणारी मूर्ती आहे.

मस्त फोटो रे! गणपतीच्या मुर्तींचे फोटो तर सुरेखच. प्रत्येक फोटोला हा सर्वात खास आहे म्हणावे तर तितकेच किंवा आणखी मस्त पुढचे फोटो दिसतात.

मानाचे चार दाखवलेस तर पाचव्या केसरी वाड्याच्या गणपतीचा फोटोही लाव.

पाट्या जबरी Happy

धन्यवाद मंडळी..

फारएण्डा यंदा केसरीवाड्याचे दर्शन घेणे झाले नाही.. पण त्यांच्या मूर्तीत फार काही बदल नसतात.. गेल्या वर्षीचा फोटो पण यंदाचा फोटो म्हणून चालू शकेल.. Happy

खुपच सुंदर.....

पुण्यात हे पाचच गणपति विसर्जन करतात. इतर नाहि.असे कुठेतरि ऐकले आहे. खरच कि काय?????

Pages