प्रकाश'चित्रे'

Submitted by मनीष कदम on 22 September, 2012 - 12:01


mabo1 (12).jpg

mabo1 (5).jpg

mabo1 (3).jpg

mabo1 (1).jpg

mabo1 (10).jpg

mabo1 (11).jpg

mabo1 (13).jpg

mabo1 (14).jpg

mabo1 (15).jpg
१०
mabo1 (16).jpg
११
mabo1 (17).jpg
१२
mabo1 (2).jpg
१३
mabo1 (20).jpg
१४
mabo1 (21).jpg
१५
mabo1 (22).jpg
१६
mabo1 (23).jpg
१७
mabo1 (24).jpg
१८
mabo1 (25).jpg
१९
mabo1 (26).jpg
२०
mabo1 (27).jpg
२१
mabo1 (8).jpg
२२
mabo1 (29).jpg
२३
mabo1 (3).jpg
२४
mabo1 (4).jpg
२५
mabo1 (5).jpg
२६
mabo1 (6).jpg
२७
mabo1 (7).jpg
२८
mabo1 (18).jpg
२९
mabo1 (19).jpg
३०
mabo1 (28).jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

This is something different and amazing Happy Happy
अ प्र ति म प्रयोग मनिष. Happy

धन्स दोस्तलोक.
आता हे कसे केले.
कॅमेरा स्टॅण्डं वर ठेवला आणि त्याचि सेटींगस अशी होती ISO:200,SHUTTER SPEED:25sec.,APT.:10. कॅमेरा एका कोपर्‍याला ठेऊन फुल वाईड केला. कॅमेर्‍याच्या अगदी समोर भींत घेतली. आता टॉर्च असलेला मोबाईल आणि पीवळा जीलेटीन (मुकुटा साठी) घेतला. फोकस भींतीवर घेऊन रुम मधे पुर्ण अंधार केला आणि शटर बटण दाबले मग २५ सेकंदा च्या आत मोबाईल टॉर्च च्या साह्याने चित्र पुर्ण कले. काही चित्रे हवेतच टॉर्च फिरवुन केली काही भींतीवर (नाव सगळी भींतीवर केली). एक रेष पुर्ण झाल्यावर दुसरीकडे जाताना टॉर्च वर हात ठेवायचो. मुकुट काढताना टॉर्चवर जीलेटी ठेउन आधी मुकुट काढला मग बाकीचे पण हे सगळ अंधारात अंदाजाने केल.

__/\__

म हा न !म हा न !म हा न !
दुसरा शब्द नाहिये.
मनीष.. खूपच सुंदर.
एकदा करून बघतो आता Happy

अमेझिंग!!!! ऑस्सम!!! वगैरे वगैरे....

फारच मस्त प्रयोग जमलाय Happy सह्ही दिसतायत प्रकाशचित्रे Happy

Pages