अमेरिकेत पूजेचे सामान आणण्ञबाबत

Submitted by ज्ञाती on 21 September, 2012 - 01:25

नमस्कार
भारतातून पूजेचे सामान आणताना कस्टममध्ये कोणत्या गोष्टई आणता येतात आणि कोणत्या आणता येणार नाहीत याची माहिती असेल तर प्लीज लिहा.
माझ्या माहितीनुसार बिया चालत नाहीत.
दर्भ , हवनसामुग्री, समिधा,बेलफळ , सप्तधान्य, चन्दनचुरा, सर्वोषधी, काळे उडीद, काळे तीळ, सुपारी, शेन्दूर, बुक्का, कुन्कू यातले काय आणता येईल?
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील बहुतेक सर्व अमेरिकेत मिळते. तरी पण तीळ, उडीद यासारखे बी-बियाणे सदृश्य पदार्थ आणायचे टाळा. (नुकताच शेजार्‍यांना जीरे सापडले म्हणुन $४०० चा दंड लावलाय.)

इथल्या गुरुजीन्नी काळे सुगन्धीचा किट आणायला सान्गितला त्यामुळे मी गृहीत धरले की हे इथे मिळत नसणार.
आधी भारतीय दुकानात जौन बघते.
धन्यवाद !!

गुरुजींनाच सांग आणायला सामन पण. एक्स्ट्रा पैसे दे त्यांना सामानाचे. तू उगाच धावपळ करू नको. फु. स. बद्दल सॉरी Happy