प्रिये अशी पाहु नकोस.

Submitted by मनीष कदम on 16 September, 2012 - 13:48

हल्ली काढलेल हे दुसर चित्र.

man2.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छ्या! चुकलं माझं उत्तर. पण चेहरा आणि ठेवण खूप ओळखीची वाटतेय. चांगला प्रयत्न आहे.
-गा.पै.
वि.सू. : मला चित्रकलेतलं ओ की ठो कळत नाही.

<<<छ्या! चुकलं माझं उत्तर.>>>होत होत अस.
<<पण चेहरा आणि ठेवण खूप ओळखीची वाटतेय.>>> पहा कॉलेज चे दिवस आठवुन काही आठवतय का॑?