वैतरणा नदी, तांदुळवाडी, पालघर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

केळवा बिचला जर मुंबै - अह्म्दाबाद हायवे (NH 8) via सफाळे गेलात तर ही नदी लागेल.
Picture 1513.jpg

विषय: 
प्रकार: 

मस्त!!!

पाटीलसाहेब , तुमच्या पेंटींगबद्दल 'सलाम'शिवाय काय बोलणार !
खूप वर्षांपूर्वी सफाळ्याला रहाणार्‍या मित्राकडे आम्ही अधुनमधून जात असूं; रोज सकाळी आमची तांदुळवाडीला रपेट असायची. चित्र बघून त्या आठवणी उफाळून आल्या व पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. धन्यवाद.

वा Happy

बाकी तो हायवेवरून आत वळले कि तो रस्ता जबरदस्त आहे.
>>> हो.. रेतीचे ट्रक आणि खड्डे चुकवत जायचे Wink पुढे ब्रिज आणि मग घाट रस्ता मस्त आहे. Happy

धन्यवाद पाटील. या तांदुळवाडीच्या पलीकडेच ''साखरे'' गांव आहे... हे आमचं गांव.

माझ गाव! Happy तांदुळवाडीच्या किल्ल्यावर ट्रेकिंग साठी येतात,
हल्लि रेती उपश्याने नदीची पार वाट लागली आहे

हो.. रेतीचे ट्रक आणि खड्डे चुकवत जायचे डोळा मारा पुढे ब्रिज आणि मग घाट रस्ता मस्त आहे. >> काही वर्षांपूर्वी बघितला असतास तर .. Wink

सध्या फक्त वर खाली वर खाली वर खाली वर खाली अशी रोलर कोस्टर राईड उरली आहे. दिवसा बहुधा डंपर्सवर बंदी असावी कारण फारसे दिसत नाहीत जसे आधी दिसत सूरपाट्या खेळत जायला लागायचे तसे Happy सीनीक रूट करता येईल एव्हढे potential आहे ह्या रस्त्यामधे पण ...

Pages